KABANDH KABANDH

KABANDH

    • USD 2.99
    • USD 2.99

Descripción editorial

गूढकथाम्हणजेकाय?तरआयुष्याच्याएखाद्यामुलुखावेगळयागूढपैलूविषयीलिहिलेलीकथा.मृत्यूहीगोष्टअशीचगूढआहे.मृत्यूहोतानानेमकेकायहोतेयाचेरहस्यअजूनउमगलेलेनाही.विज्ञानानेमानवीशरीरनष्टहोण्याचेस्वरूपउलगडले,परंतुमानवीमन,त्याच्याभावना,वासनाहेशरीराबरोबरचनष्टहोतेका?याचेअजूनसमाधानकारकउत्तरमिळालेलेनाही.यासर्वगूढतेचेसर्वसामान्यांनानेहमीचआकर्षणवाटतआलेआहे.परंतुविज्ञानाच्यादृष्टीनेयाविषयातकितीसेतथ्यअसतेहाविवाद्यविषयआहे.त्यामुळेवास्तववादीकथाम्हणजेकलात्मककथाआणिगूढकथायाकलाशून्यअसेढोबळसमीकरणबेतलेगेलेआहे.रत्नाकरमतकरींच्यागूढकथांनीहेसमीकरणचुकीचेठरवलेआहे.उत्तमगूढकथांमध्येचांगलेव्यक्तिचित्रण,मनाचीपकडघेणा-याकथानकाबरोबरचउत्कृष्टवातावरणनिर्मिती,यासा-यांचीएकस्वतंत्रआकर्षकशैलीरहस्यनिर्माणकरणा-याकडेअसावीलागते.आणिहीसर्ववैशिष्ट्येरत्नाकरमतकरीयांच्यालेखनातअसल्याचेवाचकांनीचमान्यकेलेलेआहे.अर्थातहेसगळेतात्त्विकचिंतनझाले.पणज्याचाकुठल्याहीगूढप्रकारावरविश्वासनाही,अशामाणसालाहीहेपुस्तकसबंधवाचावेसेवाटेलएवढीखात्रीनक्कीचआहे.

GÉNERO
Ficción y literatura
PUBLICADO
1997
1 de enero
IDIOMA
MR
Maratí
EXTENSIÓN
163
Páginas
EDITORIAL
Mehta Publishing House
VENTAS
Mehta Publishing House Private Limited
TAMAÑO
1
MB

Más libros de Ratnakar Matkari

KRUSHNAKANYA KRUSHNAKANYA
2021
ADAM ADAM
2013
TAN MAN TAN MAN
2005
RANGANDHALA RANGANDHALA
1977
SWAPNATIL CHANDANE SWAPNATIL CHANDANE
1973
SAMBHRAMACHYA LATA SAMBHRAMACHYA LATA
1978