DWANDWA - द्वंद्व
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
द्वंद्व ही कथा एका तरुण जोडप्याची प्रेमकथा आहे. प्रेम हे वय, नाते यांचे बंधन तोडू शकते हे दाखविण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. जीवनातील एखाद्या वळणावर प्रेम हेच शाश्वत आणि श्रेष्ठ आहे असे वाटू लागणे म्हणजे प्रेमाचा सर्वोच्च अविष्कार आहे. आणि नको त्या नातेसंबाधात असा अविष्कार झालाच तर सुरु होते ते द्वंद्व....
आपल्याला ही कथा आवडेल अशी आशा करतो.