Leila Leila

Leila

    • $12.99

    • $12.99

Publisher Description

लैला हे पुस्तक एक काल्पनिक गोष्टींवर आधारित कादंबरी आहे. नावे, पात्रे, ठिकाणे आणि घटना एकंदर लेखकाच्या कल्पनेचे उत्पादन आहेत किंवा काल्पनिकरित्या वापरल्या गेल्या आहेत. .मृत्यू, वास्तविक घटना किंवा स्थानिक लोक यांच्यात समानता हा पूर्णपणे संयोग आहे.
एका डिजीटल शहरात निकटच्या भविष्यात, कधी-कधी पवित्रतेचे अवडंबर इतके माजवले जाते की, समाजात भिंती तयार होतात. या भिंतींमागे उच्च नागरिक आस्तित्वात आहे. पण भिंतीच्या अलिकडे फक्त कचरा आहे. त्यात राहणारे गरीब लोक व त्यांचे आजारी जीवन आहे. ही गोष्ट शालिनीची आहे. जिची मुलगी सोळा वर्षांपूर्वी हरवली आहे. या शोधकहाणीतून भविष्यातील समाजरचनेची काल्पनिक कथा सांगितली जाते जी आजच्या वास्तवालाही धक्का देणारी ठरते.

GENRE
Fiction
NARRATOR
NM
Neshma Mantri
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
09:15
hr min
RELEASED
2021
15 January
PUBLISHER
Storyside IN
SIZE
428.3
MB