आरती संग्रह आरती संग्रह

आरती संग्र‪ह‬

Publisher Description

हिन्दु धर्मातल्या विविध देवांच्या अारत्यांचा हा एक छोटा संग्रह अाहे. गणेशोत्सव अाणि नवरात्री ह्या सणांच्या वेळी, सर्व जण एकत्र येउन ह्या अारत्या गातात. ह्या पुस्तकाचे वैशिष्ठ्य म्हणजे लेखकाने प्रत्येक अारती स्वतः गाउन त्याची ध्वनीफित दर पानावर जोडली अाहे. ह्या एकावेळी एक किंवा सगळ्या एकत्र अश्या दोन्ही प्रकारे ऎकु शकता.ह्या पुस्तकातील सगळ्या अारत्या मराठी किंवा संस्क्रुत भाषेत अाहेत.

  • GENRE
    Religion & Spirituality
    RELEASED
    2015
    6 February
    LANGUAGE
    MR
    Marathi
    LENGTH
    38
    Pages
    PUBLISHER
    JayCee
    SELLER
    Jaydeep Chitnis
    SIZE
    149.4
    MB