CHAUGHIJANI CHAUGHIJANI

CHAUGHIJANI

    • $9.99
    • $9.99

Publisher Description

मुग्धशैशवातलीकोवळीसुखदु:खे.....लुइसामेअलकॉटयाख्यातनामअमेरिकनलेखिकेची‘लिटल्वुइमेन’हीकादंबरीअठराशेअडुसष्टसालीप्रथमप्रकाशितझाली.प्रसिद्धीबरोबरचतिलाअभूतपूर्वलोकप्रियतालाभली.अनेकभाषांमधूनतीअनुवादितझालीआहे.हॉलिवुडनेतिच्यावरदोनवेळाचित्रपटहीकाढलेआहेत.‘लिटल्वुइमेन’हीअमेरिकेतल्या‘मार्च’कुटुंबाची–विशेषत:त्यातल्यामेग,ज्यो,बेथआणिअ‍ॅमीयाचारबहिणींची–कहाणीआहे.याव्यक्तिरेखालेखिकेनेआपणवआपल्याबहिणीयांच्यावरूनचबहुतांशीरंगवल्याआहेत.शेजारचेवृद्धलॉरेन्सआजोबाआणित्यांचादेखणाप्रेमळनातूलॉरीयांनीयाकथेतआणखीअनोखेरंगभरलेआहेत.हेएकअतिशयहृद्यआणिविलोभनीयअसेकुटुंबचित्रआहे.एकमेकींपासूनस्वभावानेअगदीवेगळ्याअसलेल्यामार्चबहिणींचेपरस्परांवरीलउत्कटप्रेम,त्यांच्याआशाआकांक्षा,कोवळीसुखदु:खे,भविष्याचीस्वप्नेयाचेहेकधीविनोदी,तरकधीहृदयस्पर्शीअसेचित्रणआपल्यासाध्यासच्चेपणामुळेवाचकालाथेटअखेरपर्यंतगुंतवूनठेवते...

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1991
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
744
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
6.7
MB

More Books by Louisa Alcott

Little Women Little Women
2020
Hospital Sketches Hospital Sketches
2020
Little Women Little Women
2016
Bajo las lilas Bajo las lilas
2015
La juventud de los ocho primos La juventud de los ocho primos
2016