KA RE BHULALASI
-
- $4.99
-
- $4.99
Publisher Description
"वरलियारंगा'चाभेदकरूनमाणसाच्याखर्यारंगाचेदर्शनघडवणाराकथासंग्रह
"कारेभुललासी'हावपुंचाकथासंग्रह"वरलियारंगा'चाभेदकरूनमाणसाच्याखर्यारंगांचेदर्शनघडवितो.माणसालाजीवनातवेगवेगळ्याप्रकारचेमुखवटेघालूनवावरावेलागते.प्रसंगनिराळेतसामुखवटाहीनिराळा,त्यातमाणूसआपलेअंतरंग,सुख-दु:खे,प्रेम,प्रतारणा,भ्याडपणा,हताशपणा,सूडलपवतजगतअसतो.हेमुखवटे,बुरखेपरिस्थितीनुरूपघालावेलागताततरलबाडपणानेघातलेलेबुरखेवेगळेचअसतात!प्रत्येकाचाजगाकडेपाहण्याचाएकवेगळाचदृष्टिकोनअसतो.आपणआपल्याचरंगांनीमाणसं,प्रसंगरंगवूपाहतो.खुल्यामनाने,खुल्यादिलानेविचारकरतनाही.दुसर्यावरआपलेविचारलादूपाहतो.हेहीएकप्रकारचेमुखवटेचकी!वपुंच्याचभाषेतसांगायचंझालंतर,ह्यावरवरच्याभुलण्यामध्येआपल्यालामाणसाचे,जगाचे,निसर्गाचेखरेरंगकधीसापडतचनाहीत.