![MAGIL PANAWARUN MAGECH](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
![MAGIL PANAWARUN MAGECH](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
![](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
![](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
MAGIL PANAWARUN MAGECH
-
- 6,99 €
-
- 6,99 €
Beschrijving uitgever
तपशीलवार,शिस्तबद्धवतथ्यांनीयुक्तअसेसंशोधनात्मकलिखाणहेबरेचदावाचनीयनसते.परंतुयापुस्तकातअरुणशौरीयांनीतथ्य,आकडेवारी,विधानेआणिनिकालयांवरचेभाष्यकौशल्यानेकथनकेलेआहे.‘नोकरीआणिशिक्षणयाक्षेत्रांमधलेआरक्षण’हाविषयकैकवर्षेविवादास्पदआहे.१९८९मध्येपंतप्रधानव्ही.पी.सिंगयांनीमंडलआयोगाचाअहवालउचलूनधरल्यापासूनआरक्षणहाविषयभारताच्यासामाजिक,तसेचराजकीयक्षेत्रांतवादग्रस्तठरलाआहे.परंतुखरेचत्यामुळेआरक्षणामागचामूळहेतूसाध्यझालाआहेका?यापुस्तकातशौरीहेखोलातसंशोधनकरूनआरक्षणासंदर्भातल्याएकेकातपशिलाकडेलक्षवेधतातआणित्यांचीमतेमांडतात.यासोबतचतेसुप्रीमकोर्टाचेआरक्षणाच्याबाजूनेदिलेलेनिकालवत्यांचेविश्लेषणवाचकांसमोरठेवतात.भारतीयसमाजालालागलेल्याजातिभेदाच्यारोगावरचाआरक्षणहाउपायआहे,असेमानणायांसाठीहेपुस्तकम्हणजेसणसणीतटोलाआहे.