MAHATMA JYOTIRAO PHULE MAHATMA JYOTIRAO PHULE

MAHATMA JYOTIRAO PHULE

    • 6,99 €
    • 6,99 €

Beschrijving uitgever

....चरित्रात्मककादंबरीलिहिणेहीएकमोठीकठीणसाधनाआहे.त्याकरितालेखकाच्याअंगीचरित्रकारवकादंबरीकारयादोहोंचेहीगुणअसावेलागतात.चरित्रकारहामुख्यत:संशोधकवसंचयकअसतो;तरकादंबरीकारहामुख्यत:सर्जकअसतो.चरित्रात्मककादंबरीचालेखकहासंशोधक,तसाचसर्जकहीअसावालागतो.कादंबरीलिहायलाघेण्यापूर्वीत्यालाचरित्रकाराएवढीचपूर्वतयारीकरावीलागते;आणितीकरीतअसतासंशोधकाचेव्रतकठोरपणेपाळावेलागते.ज्याच्यावरकादंबरीलिहावयाची,त्याचेउत्कृष्टचरित्रआधीचलिहिलेगेलेअसले,तरीहीचरित्रनायकाचाकाळ,त्याचेकुटुंबीयांशी,स्नेह्यांशी,विरोधकांशी–एकंदरसमाजाशीअसलेलेसंबंध,भावबंध,त्याच्याकार्याचेस्वरूपवमहत्त्व,इ.इ.गोष्टींचेपुरेआकलनहोण्याकरताचरित्रकारानेकेलेल्यासंशोधनाचात्यालानव्यानेमागोवाघ्यावालागतो;एवढेचनव्हे,तरत्याच्याहूनहीअधिकसंशोधनकरावेलागते.हीसर्वपूर्वतयारीझाल्यावरचतोकादंबरीलिहिण्यासपात्रहोतो.चरित्रलेखकाएवढीचपूर्वतयारीकेल्यावरतोचरित्रलिहावयासनघेताकादंबरीरचण्यासप्रवृत्तहोतो,याचेकारणत्यालात्याव्यक्तीच्याजीवनाचेनिवेदनकरावयाचेनसते,तरत्याच्याजीवनाचासाक्षात्कारघडवावयाचाअसतो.त्याकरतात्याचाचरित्रनायकवत्याच्याशीसंबंधआलेल्याव्यक्तीयांच्यामनांचेव्यापारकृती-उक्तींच्याद्वारेचित्रितकरणेआवश्यकअसते.हेसाधण्याकरता‘नामूलंलिख्यतेकिंचित्’हीसंशोधकाचीप्रतिज्ञाविसरून,सर्वज्ञअशासर्जकाचीभूमिकाघेणेत्यालाप्राप्तहोते;परंतुकेवळपूर्वतयारीच्यावेळीसंशोधकआणिनिर्मितीच्यावेळीमात्रसर्जक,अशायादोनअलगअलगभूमिकानसतात.सर्जकाचीभूमिकावठवतानासंशोधकाचीभूमिकात्यालाटाकतायेतनाही.यादोन्हीभूमिकांतीलगुणांचीशय्यात्याच्यालेखनातजेव्हाउत्कृष्टजमते,तेव्हाचचरित्रात्मककादंबरीयशस्वीहोते.–म.वा.धोंडउत्कृष्टचरित्रात्मककादंबरी-लेखनाचेउपर्युक्तनिकषतंतोतंतपाळूनलिहिलीगेलेली,द्रष्टेमहामानवजोतीरावफुलेयांचेक्रांतदर्शीविचार,जीवनकार्यआणिव्यक्तिमत्त्वयांचेएकरसदर्शनप्रथमचघडवणारीचरितकहाणी:‘महात्मा’.

GENRE
Naslagwerken
UITGEGEVEN
1999
1 januari
TAAL
MR
Marathi
LENGTE
548
Pagina's
UITGEVER
Mehta Publishing House
GROOTTE
3,7
MB

Meer boeken van RAVINDRA THAKUR

VIRUS VIRUS
2008
MAHATMA JYOTIRAO PHULE - ENGLISH MAHATMA JYOTIRAO PHULE - ENGLISH
2016
DHARMAYUDDHA DHARMAYUDDHA
2019