NATH HA MAZA NATH HA MAZA

NATH HA MAZA

    • 6,99 €
    • 6,99 €

Publisher Description

नाथहामाझाहेव्यक्तिचरित्राच्याधाटणीतलिहिलंगेलेलंविलक्षणआत्मकथनआहे.एकाडॉक्टरचंवैद्यकीयपेशालाबगलदेतसिनेमाच्यारूपेरीपडद्यालाआपलंसंकरणंआणित्यासाठीचात्याचासंघर्षयांचंपारदर्शीचित्रणकांचनघाणेकरयांनीमांडलंआहे.तीसवर्षीयडॉ.काशिनाथघाणेकरआणित्यांच्याप्रेमातआकंठबुडालेलीपंधरावर्षीयकांचनयांचीहीप्रीतीगाथाआहे.कांचनआणिडॉ.घाणेकरयांच्यातदोनदशकंफुललेल्याप्रेमाच्याअंकुराचीहीगोष्टबहुआयामीस्त्री-पुरुषनातेसंबंधआणितथाकथितचौकटीबाहेरच्यानात्यांबाबतचीसामाजिकमानसिकतायावरहीप्रकाशटाकते.एकानायकाच्याजडणघडणीचाकाळतेउतरणीचाकाळ,त्यातलीघालमेल,तडफडयांचंहृदयस्पर्शीचित्रणयातअनुभवायलामिळतं.डॉ.घाणेकरयांचंहेचरित्रमराठीसिनेसृष्टीलाहीप्रेरणादायीठरलं.यापुस्तकावरआधारित‘आणिडॉ.काशिनाथघाणेकर’हाचित्रपटप्रदर्शितझालाअसून2018सालचाहासर्वाधिकलोकप्रियचित्रपटठरलाआहे.

GENRE
Biography
RELEASED
2011
1 November
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
483
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
6.5
MB

More Books by KANCHAN GHANEKAR