Divas - 136 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
योग साध्य करू इच्छिणार्या मुनीसाठी कर्म हे साधन असतं. योगप्राप्ती
झाल्यानंतर शम हे साधन होतं. मात्र कर्म हे सामायिकच असतं. फक्त एकाचं
चांगलं फळ मिळतं तर दुसर्या कर्माचं फळ न मिळता कर्माचा ताळा शून्य होऊन
जातो. मग उरते ती परमशांती. त्यालाच 'शम' म्हणतात.