Eka Shiduchi Goshta Eka Shiduchi Goshta

Eka Shiduchi Goshta

    • $3.99

    • $3.99

Publisher Description

ही एकांकिका शिदू नावाच्या अनाथ मुलावर आहे..जो सुधारगहृात एका सहृदय मास्तराच्या सोबत जगायला शिकत असतो . सुधारगृहात निरनिराळ्या मनोवृत्तीची मुले पण त्याच्या सोबत वाढत असतात, त्यात शिदूचे मनोविकार एवढे बळावतात की ते वेगळ्याच मार्गाने समोर येतात. तो अचानक गायब होतो . त्याचे काय झाले असेल या विचाराने मास्तर निराश होतात ..काही वर्षांनी हाच शिदू मास्तराांसमोर येईल का ? नक्की काय घडेल हे जाणून घ्या, रत्नाकर मतकरी लिखित या एकांकिकेतून.

GENRE
Fiction
NARRATOR
MN
Multiple Narrators
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
00:35
hr min
RELEASED
2021
May 20
PUBLISHER
Storyside IN
SIZE
30.1
MB