Sunday with Deshpande S01E02
-
- $3.99
-
- $3.99
Publisher Description
सध्या मीडियाबाबत असं झालंय की, सेलिब्रेटींबाबत गॉसिप चालवल्याशिवाय बातमीच पूर्ण होत नाही. सध्याच्या माध्यमांना झालंय काय, बातमीचा विषय काय असावा, वार्ताहारांची भाषा कशी बदलली आहे, कोणाला किती महत्त्व दिलं जातंय अशा एक ना अनेक प्रश्नांना हात घालत मीडियालाच फैलावर घेणारी ही 'मीडिया ट्रायल' नक्की ऐका!