• $5.99

Publisher Description

श्रद्धावानांच्या प्रेमापोटी, त्यांच्या जीवनाला उचित दिशा मिळावी ह्या कळकळीपोटी सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्याला दिलेले आदिमातेच्या प्रेमकृपेचे आश्वासन. आई चण्डिकेची क्षमा, रक्षण आणि अर्थातच आधार ह्या ग्रन्थामधून आपल्यापर्यंत ते पोहोचवतात. श्रद्धावानाच्या मनातील सर्व प्रश्न भय दूर करून भक्ती आणि सामर्थ्य दृढ करणारा हा सर्वश्रेष्ठ ग्रन्थ आहे. हा हितकारक बदल घडवणारा हा ग्रन्थ केवळ दिशादर्शकच नाही तर चण्डिकाकुलाच्या प्रेमामुळे ह्या दिशेने प्रवास करण्याची ताकदही देतो. आई चण्डिकेकडे नेणारा मार्ग सदैव खुला असतो, द्वार उघडे असते ही जाणीव करून देणारा हा ग्रन्थ आपल्या आतमधली अनेक बंद द्वारे अलगद उघडतो, आपल्या आतमधील अनेक अडथळे अलगद दूर करतो आणि ह्या आईच्या कृपेच्या मोकळ्या मार्गावर आणतो. असे जेव्हा घडते, तेव्हाच आईच्या जवळ नेणाराखुल्या द्वाराची जाणीव होते आणि हे कार्य हा ग्रन्थ, म्हणजेच सद्गुरुंचा कळकळीचा शब्द नक्कीच साध्य करतो.

GENRE
Religion & Spirituality
RELEASED
2020
March 20
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
139
Pages
PUBLISHER
Shree Aanjaneya Prakashan Pvt Ltd
SELLER
Draft2Digital, LLC
SIZE
3.8
MB

More Books by Dr. Aniruddha D. Joshi