AYODHYECHA RAVAN ANI LANKECHA RAM AYODHYECHA RAVAN ANI LANKECHA RAM

AYODHYECHA RAVAN ANI LANKECHA RAM

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

रामकथेच्यानावानेआजमितीलावेगवेगळ्याभाषांत,वेगवेगळ्याप्रदेशांतआणिवेगवेगळ्याधर्मांतमिळूनसुमारेतीनेकशेरामायणेउपलब्धआहेत,असाअंदाजआहे.सोळाव्यावर्षीरामालावैराग्ययेते,रामगृहत्यागकरतो,वनवासीहोतोआणिनंतरकुलगुरूवसिष्ठत्याचीसमजूनघालून,त्यालाउपदेशकरूनजीवनाचाअर्थसमजावूनदेतातअशीकथाआपल्याकडेप्रसिद्धम्हणतायेईलअशायोगवसिष्ठरामायणातआहे.कृष्णाच्यारासलीलेनेअत्यंतभारावूनगेलेल्यालेखणीबहाद्दरांनीरासलीलाकरणारारामहीरंगवायलाकमीकेलेलेनाही.रामायणाच्यानावाखालीहेसगळेचालतआलेआहे.पुढेजाता,ललितसाहित्यम्हटलेजातीलअसेअनेकअसामान्यकाव्यात्मग्रंथहीलिहिलेगेलेआहेत.भवभूतीआणिकालिदासहीत्यातचआले.‘समग्ररामकथाहीचमुळातनिव्वळपुराणकथाआहे,यातसत्याचालवलेशनाही,असाकोणीरामकधीझालाचनव्हताआणिअयोध्याम्हणजेउत्तरप्रदेशातीलगावनाहीच,जावाबेटावरचेजोग्यानावाचेतेएकनगरआहे,थायलंडमधीलअयुथ्या(अयोध्या)नावाचेगावहीचरामजन्मभूमीआहे...’असलीविधाने‘पुराव्यांनिशी’करणारेहीकमीनाहीत.रामकथातपासून,पडताळूनपाहणेहाप्रस्तुतपुस्तकाचाउद्देशनाहीच.वाल्मीकीचीमूळरामकथाहामाझ्यापुढचाआदर्शआहे.मूळरामकथेच्यापात्रांची,तिच्याकथानकाचीह्यातभलेपुष्टीझालीनसेल,निष्ठापूर्वकसमर्थनहीनसेल,क्वचितकुठेतिच्यावरनगण्यजुलूमझालाअसेल,पणतरीसुद्धाकुठेहीकृत्रिमविरोधाभासवाटूनयेअशाअकृत्रिमसहजतेनेह्याकथेचेविणकामकरण्याचाहानिष्ठापूर्वककेलेलाप्रयासआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2011
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
152
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.2
MB

More Books by DINKAR JOSHI

MAHAMANAV SARDAR PATEL MAHAMANAV SARDAR PATEL
2017
PRAKASHACHI SAVALI PRAKASHACHI SAVALI
2022
PRASHNA PRADESHAPALIKADE PRASHNA PRADESHAPALIKADE
2022
BHARTIY SANSKRITICHE SARJAK BHARTIY SANSKRITICHE SARJAK
2022
KRUSHNAM VANDE JAGADGURUM KRUSHNAM VANDE JAGADGURUM
2022
ANK RAHIT SHUNYACHI BERIJ ANK RAHIT SHUNYACHI BERIJ
2011