Garbhavastha Garbhavastha

Garbhavastha

Sampoorna Margadarshika

    • $0.99
    • $0.99

Publisher Description

गर्भावस्था ही एक नैसर्गिक व आनंददायी प्रक्रिया आहे. स्त्रीला निसर्गाने दिलेली मातृत्वाची ती एक अनमोल देणगी आहे. त्यामुळे गर्भधारणा झाल्याचे कळल्यावर जबाबदारीच्या जाणीवेने घाबरून जाण्याचे किंवा संकोचून जाण्याचे कारण नाही. उलट, या येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी कशी करायची किंवा, हे होणारे बाळ सुदृढ, आरोग्यदायी होण्यासाठी गर्भवती मातेनी कशा तऱ्हेने काळजी घ्यायची याचा विचार करायला हवा.

स्त्रीची गर्भावस्था, त्यावेळी होणारे शारीरिक बदल, बाळाची गर्भातील टप्प्याटप्प्याने होणारी वाढ, त्या त्यावेळेस घ्यावयाची काळजी, आहार, व्यायाम, धोक्याच्या सूचना या सर्वांबद्दल माहिती मिळेल व योग्य ते मार्गदर्शन होईल. हे पुस्तक वाचल्यावर दाम्पत्याचा हा गर्भावस्थेतील प्रवास सोपा, सुरक्षित व आनंददायी होण्यास नक्कीच मदत होईल.

GENRE
Health, Mind & Body
RELEASED
2020
June 28
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
32
Pages
PUBLISHER
Creative Pens
SELLER
Manoj Paprikar
SIZE
974.4
KB

More Books by Manoj Paprikar