RESHA ANI RANG RESHA ANI RANG

RESHA ANI RANG

    • $4.99
    • $4.99

Publisher Description

‘रेषाआणिरंग’याश्री.वि.स.खांडेकरांच्यानव्याग्रंथातअठराटीकालेखांचाअंतर्भावकरण्यातआलाआहे.रसिक,मर्मज्ञवसमतोलटीकाकारहावाङ्मयीनप्रगतीचाएकमहत्त्वाचाघटकअसतो.साहित्यातल्याबऱ्यावाईटाचीपारखकशीकरावी,तिचीकसोटीकोणती,चांगल्याचाआस्वादकसाघ्यावा,हेहीन,क्षुद्रकिंवाकलाहीनअसेल,त्याचीमूलगामीमीमांसाकशीकरावी,हेसर्वसामान्यवाचकालाटीकाकाराखेरीजदुसरेकोणसांगणार?डोळससाहित्यप्रेम..नुसतीरंजकवाचनाचीचटकनव्हे..हासमाजाच्याखऱ्याखुऱ्यासंस्कृतीचाएकमहत्त्वाचाभागआहे.पंडितअसूनहीरूक्षनसलेले,चिकित्सकअसूनहीकेवळचिरफाडीतनरमणारे,नवीनाचेस्वागतकरतानाजुन्याचावारसानविसरणारेआणिभूतकाळाचासुगंधघेताघेताभविष्याचीस्वप्नेपाहणारेटीकाकार..समीक्षक,समालोचक,रसग्रहण,मूल्यमापन,तत्त्वचिंतकअसेसर्वप्रकारचेटीकाकारहेकामचांगल्याप्रकारेपाडूशकतात.श्री.खांडेकरहेयाचपठडीतीलसहृदयटीकाकारआहेत,अशीखात्रीअभ्यासकांनावाटेल,अशीहमीहाटीकालेखांचासंग्रहदेतआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1939
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
261
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.3
MB

More Books by V.S. Khandekar

V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015
MUKYA KALYA MUKYA KALYA
1947
VANHI TO CHETVAVA VANHI TO CHETVAVA
1949