Tantrandnya Genius Alan Mathison Turing
-
- CHF 3.00
-
- CHF 3.00
Beschreibung des Verlags
आज आपण संगणकाच्या तंत्रज्ञानात जी काही प्रगती पाहतो आहोत त्याचे श्रेय अँलन ट्युरिंग या संशोधकाला द्यायला हवे. अँलन ट्युरिंगने प्रोग्रामिंग भाषा शोधली त्याचप्रमाणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुध्दिमत्ता या संगणक शाखेचा जनकही ट्युरिंगच आहे. एवढ्या मोठ्या संशोधनाचा जनक असुनही त्यांच्या वाट्याला समाजाचा आदर आला नाही. अँलन ट्युरिंगना समलैंगिक असल्याने कायम समाजाची अवहेलना आणि दुःखच वाट्याला आले. शेवटी परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली....! आजच्या संगणकयुगातील सर्वात प्रभावी संशोधकाची ही जीवनकहाणी नक्कीच ऐकण्याजोगी आहे...!