MUKYA KALYA MUKYA KALYA

MUKYA KALYA

    • CHF 2.00
    • CHF 2.00

Beschreibung des Verlags

दत्तरघुनाथकवठेकरांच्यानिवडककथांचाश्री.वि.स.खांडेकरयांनीसंपादितकेलेलाहासंग्रह.मध्यमवर्गाचीविविधकौटुंबिकचित्रेरेखाटतानाभावव्याकूळहोणारे,यावर्गाच्यास्त्रीजीवनातल्यामूकदु:खाच्याछटारंगवतानाकरुणरसाचाउत्कर्षसाधणारेआणिकारुण्याच्याकृष्णमेघालाअधूनमधूनउदात्ततेचीरुपेरीकडादाखवून,वाचकालानिराळ्याचसात्त्विकजगाचेदर्शनघडविणारेकवठेकरहेमराठीसाहित्यातीलआरंभीचेकथाकार.त्यांच्याचारकथासंग्रहांतीलयासातनिवडककथा.कवठेकरांच्याकथेचेबळतिच्याकलादृष्टीतअथवातंत्रसौंदर्यातनाही;तेतिच्याआत्म्यातूनपाझरणायारसातआहे.त्यांच्याकथांनाउपमाद्यायचीचझाली,तरश्रावणातल्यापावसाचीदेतायेईल.ढगांचागडगडाटनाही,विजांचाचमचमाटनाही,वादळवारानाही,मुसळधारानाहीतकाहीनाही.असेअसूनहीउन्हाशीपाठशिवणीचाखेळखेळणाराश्रावणातलातोपाऊसकायकमीआकर्षकअसतो?

GENRE
Belletristik und Literatur
ERSCHIENEN
1947
1. Januar
SPRACHE
MR
Marathi
UMFANG
91
Seiten
VERLAG
Mehta Publishing House
GRÖSSE
1.2
 MB

Mehr Bücher von V.S. Khandekar

V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015
VANHI TO CHETVAVA VANHI TO CHETVAVA
1949
MUKHAVATE MUKHAVATE
2004