BALI BALI

BALI

    • $ 15.900,00
    • $ 15.900,00

Descripción editorial

रामूयातरुणाचंगॅरेजआहे...त्याच्यागॅरेजजवळराहणार्‍यारतनयाशाळकरीमुलीचंत्याच्यावरप्रेमआहे...पणरामूआणिरतनलग्नकरूशकतनाहीत...मात्रत्यांच्यातचिठ्ठ्यांचीदेवाण-घेवाणसुरूअसते...रतनचामोठामामातुक्यातिच्यावरलैंगिकअत्याचारकरतअसतो...त्यामुळेरतननेहमीआत्महत्येचीभाषाकरतअसते...जेव्हारामूलाहीगोष्टसमजतेतेव्हातोसंतापतोआणितुक्यालाबदडूनकाढतो...तिच्याअन्यकुटुंबीयांनाहेमाहीतअसूनहीतेतिकडेदुर्लक्षकरतअसतात...त्यांनाहीरामूदमभरतो...त्यामुळेतुक्यालाकाहीप्रमाणातपायबंदबसतो...मगरतनचंलग्नठरतं...पणरामूआणिरतनपरस्परांमध्येमनानेगुंतलेलेअसतात...रतनचंलग्नहोतंका?याजगावेगळ्याप्रेमकहाणीचाअंतकायहोतो?

GÉNERO
Ficción y literatura
PUBLICADO
2022
1 de diciembre
IDIOMA
MR
Maratí
EXTENSIÓN
140
Páginas
EDITORIAL
Mehta Publishing House Pvt. Ltd.
VENDEDOR
Mehta Publishing House Private Limited
TAMAÑO
2.3
MB
HEDAM HEDAM
2024
MHAAI MHAAI
2023
BATTASHI BATTASHI
2023
PRAVAH PRAVAH
2023
TINGAD TINGAD
2023
ZANGAT ZANGAT
2023