HASAT KHELAT DHYANADHARANA HASAT KHELAT DHYANADHARANA

HASAT KHELAT DHYANADHARANA

    • $ 10.900,00
    • $ 10.900,00

Descripción editorial

ध्यानहेआपल्याआनंदीजगण्याचेएकदारआहे.ध्यानकेवळआध्यात्मिकपातळीवरचनराहता,त्याच्याकडेएकावैज्ञानिकदृष्टिकोनातूनहीबघितलेजावे,हेओशोंनीअनेकदाखलेदेऊनसमजावलेआहे.मनाच्यापलीकडेजाऊनध्यानकायआहे,हेओशोचसांगूजाणे.ध्यानहीमनाचीअवस्थाआहे.मानसिकबळवाढविण्यासाठीध्यानजणूऔषधाचेचकामकरते.ध्यानामुळेजीवनाकडेबघण्याचादृष्टिकोनचबदलतोआणितोअधिकाधिकविधायकहोतजातो.ध्यानहीकल्पनाधर्मातीतआहे.व्यक्तिगतवसामाजिकजीवनातहीधर्माचेस्थानकायआहे,हेहीत्यांनीसांगितलेआहे.ध्यानमनुष्यालाअंतर्बाह्यबदलवते,हेओशोंनीसंभाषणाच्याखासशैलीतूनव्यक्तकेलेआहे.आध्यात्मिकक्षेत्राबद्दलसामान्यमाणसाच्यामनातनिर्माणहोणायाप्रातिनिधिकप्रश्नांचीसविस्तरउत्तरेआपल्यालायापुस्तकातूननिश्चितचमिळतात.

GÉNERO
Salud, mente y cuerpo
PUBLICADO
1999
1 de enero
IDIOMA
MR
Maratí
EXTENSIÓN
159
Páginas
EDITORIAL
Mehta Publishing House
VENDEDOR
Mehta Publishing House Private Limited
TAMAÑO
1.3
MB

Más libros de OSHO

Tantra Tantra
2016
Emociones Emociones
2016
Tao Tao
2016
Meditación Meditación
2016
Zen Zen
2016
Aquí y ahora Aquí y ahora
2016