![KRUSHNAM VANDE JAGADGURUM](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
![KRUSHNAM VANDE JAGADGURUM](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
![](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
![](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
KRUSHNAM VANDE JAGADGURUM
-
- 3,49 €
-
- 3,49 €
Publisher Description
श्रीकृष्णाच्याकेवळस्मरणानेअस्तित्वाविषयीचाअहंकारगळूनपडतो.‘कृष्णंवन्देजगद्गुरूम!’मधूनकृष्णाचेअदृश्यदर्शनहीमानवांतफारमोठाबदलघडवते,इथेचश्रीकृष्णाचीथोरवीवप्रचितीमिळते.वर्तमानातल्याजगण्यातचहाकृष्णआपलंसारथ्यकरतअसतो.याबदल्यातकृष्णालाकाहीनकोअसते,फक्तनिखळ,निव्र्याजप्रेमवनिर्लेपभक्तीहवीअसते.सच्चेपणहवेअसते;आणितेत्यालामिळते.‘महाभारता’तूनजणूजीवनाचेनवरसमानवाचीपाठराखणकरतात.कारण–कृष्णम्हणजेएकआदर्शआहे,पूर्णत्वाचाआदर्श!शेवटीकाळकोणताहीअसो,धर्मवाप्रदेशकोणताहीअसो,विविधकाळांतल्या,धर्मांतल्याअथवाप्रदेशांतल्याअखिलमानवजातीलाईश्वराबद्दलजीएकउत्कंठाआहे,आणिजीअत्यंतउत्कटस्वरूपाचीआहे,त्याउत्कंठेचाआविष्कारम्हणजेच,‘श्रीकृष्ण’होय.