VANSHVRUKSHA VANSHVRUKSHA

VANSHVRUKSHA

    • 4,49 €
    • 4,49 €

Publisher Description

तत्त्वज्ञानाचामार्गसोडूनकादंबरीलेखनातूनजीवनाचाअर्थजाणूपाहणायालेखकाचीडॉ.एस.एल.भैरप्पायांचीअत्यंतलोकप्रियआशयसंपन्नकादंबरी‘वंशवृक्ष’.सनातनधर्मपरंपराआणिमन्वंतरकाळातीलबदलतीजीवनमूल्येयांतीलसंघर्षाचेकौटुंबिकपातळीवरउमटणारेभावकल्लोळप्रभावीपणेचित्रितकरणारीकलाकृती.मूळकन्नडकादंबरीलाकर्नाटकसाहित्यअकादमीचापुरस्कारमिळालाआहेतरयाकादंबरीवरीलकन्नडचित्रपटालाराष्ट्रीयपुरस्कारलाभलाआहे.साहित्यअकादमीनेअनुवादासाठीपुरस्कारदेण्याचीयोजनाआखल्यावरमराठीतसर्वप्रथमहामानयाअनुवादालामिळालाआहे.त्याचबरोबरमिळणारा‘महाराष्ट्रगौरव’हीयाअनुवादानेमिळवलाआहे.बीजक्षेत्रन्यायआणिवंशवृक्षाचीसंकल्पनायांचाउहापोहकरणारीकलात्मककादंबरी.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1987
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
377
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
2.1
MB

More Books by S. L., BHYRAPPA

TANTU TANTU
1997
TADA TADA
2013
SARTH SARTH
2003
PARVA PARVA
2013
KAATH KAATH
1993