



The Art of War - Sun Tzu
-
- 2,99 €
-
- 2,99 €
Beschreibung des Verlags
द आर्ट ऑफ वॉर या पुस्तकाचा अभ्यास फक्त केवळ युध्दातले नेतेच करतात असे नाही; तर चीन, जपान, रशिया, व्हिएतनाम आणि अमेरिका या देशांतल्या डावपेच (स्ट्रॅटिजी) ठरवणा-या गटांनीही केला आहे. चीनच्या नागरी युध्दाच्या वेळी माओ-त्से- तुंग यानं या पुस्तकाचा अभ्यास करून अनेक डावपेच वापरले होते. आजही अनेक सैनिकी शाळांत या ग्रंथाचा वापर केला जातो. केवळ युध्दासाठीच नाही तर व्यापार, उद्योग, व्यवस्थापन, खेळ आणि राजकारण या क्षेत्रांतही हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.