BOCHAKA BOCHAKA

BOCHAKA

    • 3,49 €
    • 3,49 €

Publisher Description

`बोचकं`हीआत्मकथनात्मककादंबरीसमाजातल्याअनेकपदरांचंदर्शनघडवते.नारायणचंलग्न(१९६८)तेआईचामृत्यू(२००२)याकालावधीतीलहीकथानिव्वळनारायणचीनाही.गिरगावातीलफूटपाथवरभाजीविकतअत्यंतप्रतिकूलपरिस्थितीतराहणा-यावमुलांनावाढवणा-यानारायणचीआईसावित्राबाई;नारायणचीपत्नीउर्मिला,नारायणचेअन्यनातेवाईक,नारायणलात्याच्यासमाजोपयोगीकार्यातखांद्यालाखांदालावूनमदतकरणारेकार्यकर्ते;नारायणलाअनेकबरेवाईटअनुभवमिळवूनदेणारेअन्यअशासर्वांचीहीगोष्टआहे.‘माझंदु:खहेजगाचंदु:खआहेवजगाचंदु:खहेत्याहूनहीमोठंआहे’हेप्रांजळपणेमांडलेलेविचारवाचकालाअंतर्मुखकरतात.`गटुळं`हीरवींद्रबागडेयांचीपहिलीकादंबरी.हीकादंबरीनारायणच्याजन्मापासूनलग्नापर्यंतच्याजीवनप्रवासाचंवर्णनकरते.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2007
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
176
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
1.2
MB

More Books by RAVINDRA BAGDE