GATULA GATULA

GATULA

    • 3,49 €
    • 3,49 €

Publisher Description

चर्मकारसमाजातजन्मलेल्याआणिमुंबईतल्याफुटपाथवरवाढलेल्याश्री.रवींद्रबागडेयांचीहीआत्मकथनात्मककादंबरी.यातला‘ना-या’हेलेखकाचंचप्रतिरूप.कमालीचंदारिद्र्य,दारूच्याव्यसनापायीकुटुंबाचीधूळधाणकरणाराबापआणिनव-याच्याछळालातोंडदेतसातपोरांच्याकुटुंबाच्यापोटालाघालण्यासाठीमरेमरेस्तोवरकष्टकरणारीआई;सोबतीलागलिच्छफुटपाथवरचंजनावरांच्यामोलानंजगणंआणिभोवतालीबहुरंगी,बहुढंगीमुंबईहेना-याचंप्राक्तन.त्यामुळेत्याच्याकोवळ्याभावविश्वातअनेक‘जहरी’अनुभवांचं‘गटुळं’आहे.त्यामुळेयाआत्मकथनातकेवळचर्मकारसमाजाचंदर्शनघडतनाही,तरगाळातरुतलेल्यामाणसाच्याजगण्याच्याधडपडीचंआणिआपल्यासारख्यारुतलेल्यांनाहातदेण्याच्याजिद्दीचंवास्तवचित्रउमटलेलंआहे.यातलंफुटपाथवरचंवातावरण,वेश्याव्यवसायाचंजग,रेस,जुगारयांचंविदारकचित्रणपांढरपेशामनालाधक्कादेणारंआहे!आजअसंख्यमाणसंयापरिस्थितीतजगतायत्.यालाजबाबदारकोण?बालमजूरप्रतिबंधककायदानेमकाकोणासाठी?यांच्यापोटाचीसोयहोतनाही,तोवरहीमुलंधंदापाणीसोडूनशिकणारकशी?बोलभाषेतसहजउलगडतजातहीकादंबरीपरिस्थितीचंविदारकदर्शनघडवतेववाचकांनाअंतर्मुखकरते.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2011
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
156
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
1.3
MB

More Books by RAVINDRA BAGDE