HRIDAYVIKAR NIVARAN HRIDAYVIKAR NIVARAN

HRIDAYVIKAR NIVARAN

    • 4,49 €
    • 4,49 €

Beschreibung des Verlags

हार्टअटॅक–हृदयझटकाम्हणजेयमदूतानंदारावरकेलेलीटकटक्,अशीसमजूतआजपर्यंतहोती;आणितीफारशीचुकीचीहीनव्हती.वेगवेगळ्यादुखण्यांनीकिंवाआजारांनीदरवर्षीघडणारयाएकूणमृत्यूंमध्येहृदयविकारानंमृत्यूपावणारयाचीसंख्यासर्वांतजास्तअसते.पणआतायायमदूतालादारातचथोपवणं,एवढंचनव्हे,तरचारपावलंमागंपाठवणंहीशक्यआहे,असंसांगणारंहेपुस्तकआहे.हृदयविकारकमीकरण्यासाठीकायकरावं,हृदयरुग्णांचीजीवनशैलीकशीअसावी,हेतरयातआहेच,त्याच्याजोडीलाहृदयालापथ्यकरअशाअनेकपाककृतीहीदिलेल्याआहेत.हृदयविकारकमीहोऊशकतो,हेप्रथमअमेरिकनहृदयतज्ज्ञडॉ.डीनर्ऑिनशयांनीप्रयोगांनीसिद्धकेलं.त्यांच्याकार्यक्रमाशीमिळताजुळतापणभारतीयपरिस्थितीतउपयुक्तठरणाराउपक्रमपुण्यातडॉ.जगदीशहिरेमठचालवतआहेत.अनेकहृदयरुग्णांनीत्यांच्यायाकार्यक्रमाचालाभघेतलेलाआहे.यादोन्हीतज्ज्ञडॉक्टरांच्याकार्यक्रमाचीमाहितीपुस्तकातआहे.

GENRE
Gewerbe und Technik
ERSCHIENEN
1999
1. Februar
SPRACHE
MR
Marathi
UMFANG
254
Seiten
VERLAG
Mehta Publishing House
ANBIETERINFO
Mehta Publishing House Private Limited
GRÖSSE
12,2
 MB
NIRAMAY YASHASATHI DHYAN NIRAMAY YASHASATHI DHYAN
2002
ASMANI ASMANI
2009
SANADHA BADALTANA SANADHA BADALTANA
2008
VASUDEVE NELA KRISHNA VASUDEVE NELA KRISHNA
2009
GHAR GHAR
2009