KRUSHNADEVRAI KRUSHNADEVRAI

KRUSHNADEVRAI

    • 4,49 €
    • 4,49 €

Beschreibung des Verlags

विजयनगरसाम्राज्यम्हणजेभारतीयहिंदूसंस्कृतीचा,हिंदवीस्वराज्यस्थापनेचा`महोन्नतमहामेरू`म्हणूनओळखलेजाते.धर्म,संस्कृती,नृत्य,नाट्य,साहित्य,संगीतयासंदर्भांतयासाम्राज्याचेफारमोठेयोगदानआहे.यासाम्राज्याच्याइतिहासातीलसर्वसम्राटात`कृष्णदेवराय`हाअतुलनीयअसासम्राटहोता.त्याच्याकारकिर्दीतविजयनगरचीसेनादिग्विजयीगणलीगेली.श्रीचैतन्यमहाप्रभू,वल्लभाचार्य,संतकनकदास,संतपुरंदरदासआदीसत्पुरुषांनात्यानेसन्मानितकेले.प्रख्यातमध्वाचार्यश्रीव्यासतीर्थहेत्याचेगुरूहोते.कृष्णदेवरायहाकेवळलष्करीबाण्याचासम्राटनव्हता,तोलोकहितदक्षराजाहीहोता.त्यानेआपल्याप्रजेच्यासुखासाठी,लोकहितासाठीअनेककामेकेली.त्याच्यासामाजिक-सांस्कृतिककार्याविषयीतत्कालीनपरकीयपोर्तुगीजप्रवाशांच्यावृत्तांतातूनविश्वसनीयमाहितीवतपशीलउपलब्धझालेआहेत.याप्रवाशांनीविजयनगरलाभेटदेऊनतेथेकाहीदिवसवास्तव्यकेलेहोते.तसेचकृष्णदेवरायानेखोदलेल्याशिलालेखातूनहीत्याच्याकार्याचीमाहितीमिळते.विजयनगरपासूनबेळगाव,गोवा,कटकतेश्रीलंकेपर्यंतत्यानेराज्यकेले.कन्नड,तेलुगु,तमिळ,संस्कृतयाविविधभाषांतूनत्याचेमनोज्ञअसेग्रंथलेखनकेले.आंध्रचा`भोजराजा`म्हणूनत्याचीख्यातीसर्वदूरदरवळलीहोती.त्याच्यादरबारातमहानअसेअष्टदिग्गजकवीहोते.`तेलुगुकालिदास`म्हणूनसर्वश्रुतअसलेल्या`श्रीनाथ`कवीचीत्यानेसुवर्णतुलाकेली.अवघ्याएकोणीसवर्षांच्याकारकिर्दीतत्यानेतिसाहूनअधिकलढायाकेल्याआणिसर्वजिंकल्या.त्यानेलिहिलेल्या`अमुक्तमाल्यदा`याकाव्यग्रंथाचीगणनातेलुगूतल्यासर्वश्रेष्ठअशापंचकाव्यातहोते.शस्त्रआणिशास्त्रयांच्यावरअभूतपूर्वहुकमतगाजवणाराअसादुसरासम्राटझालानाही.

GENRE
Biografien und Memoiren
ERSCHIENEN
2013
1. Juni
SPRACHE
MR
Marathi
UMFANG
301
Seiten
VERLAG
Mehta Publishing House
GRÖSSE
2,3
 MB