LAL BARFACHE KHORE
-
- 5,99 €
-
- 5,99 €
Beschreibung des Verlags
जम्मूआणिकाश्मीरलाविशेषदर्जादेणारेभारतीयसंविधानातीलकलम३७०,०५ऑगस्ट२०१९रोजीरद्दकरण्यातआले.आणिजम्मूकाश्मीरकेंद्रशासितप्रदेशझाला.अनेकसामाजिकआणिराजकीयघटनांचीपार्श्वभूमीकाश्मीरच्याइतिहासातीलयामहत्वाच्याघटनेलाआहे.यानिर्णयामागेकोणत्याशक्तीहोत्या?जम्मू-काश्मीरच्यालोकांवरयाचाकायपरिणामझाला?त्यांचीयावरकायप्रतिक्रियाहोती?आणिसगळ्यातमहत्वाचेम्हणजेभविष्यातयाचेपरिणामकायहोतील?ज्येष्ठअनुभवीपत्रकारजितेंद्रदीक्षितयांनीआपल्या`व्हॅलीऑफदरेडस्नो`यापुस्तकातयाप्रश्नांचापूर्वग्रहविरहितउहापोहकेलेलाआहे.यास्वतंत्रभारताच्याइतिहासातल्यासर्वातमोठ्यानिर्णयानंतरकाश्मीरमध्येहोणाऱ्याबदलांचीकथासर्वसमावेशकपद्धतीनेसांगितलीआहे.कलम३७०रद्दहोण्याआधीचेकाश्मीर,रद्दबातलझाल्यानंतचेलगेचचकाश्मीरआणिआत्ताचेकाश्मीरहेविविधमुलाखतींच्याद्वारेसमोरआणलेआहे.काश्मीरखोऱ्यामधलाआंखोदेखाहाललेखकानेलिहिलाआहे.जम्मू-काश्मीरविषयीआस्थाअसणाऱ्याप्रत्येकानेवाचावेअसेपुस्तक.लालबर्फाचेखोरे..