MARATHI GRAMIN KAVITECHA ITIHAS MARATHI GRAMIN KAVITECHA ITIHAS

MARATHI GRAMIN KAVITECHA ITIHAS

    • 4,49 €
    • 4,49 €

Beschreibung des Verlags

स.1920ते1990याकालखंडातीलग्रामीणकाव्याचीठळकवैशिष्ट्येआणिमर्यादापुढीलप्रमाणेसांगतायेतील.1.आधुनिककाव्याच्याप्रारंभापासूनते1920पर्यंतच्याकाळातीलमराठीकवितेतग्रामीणजीवनाचेचित्रणअपवादात्मकस्वरूपातआढळते.2.याकाळातीलकेशवसुतवइतरांच्याकवितेतअपवादानेयेणारेग्रामजीवनचित्रणहेकेवळबालपणातीलआठवणी,वर्ण्यविषयाचीपार्श्वभूमी.कारणांनीआलेलेदिसते.3.ग्रामीण(जानपद)कवितेच्याप्रारंभीच्याकाळातीलकवीआणिरसिकवर्गशहरीभागातीलहोता.याकाळातनागरकवींच्याहातीग्रामीण(जानपद)कवितागेल्यानेकेवळ’नवीनकाव्यप्रकार’म्हणून’हौसेखातर’याकाव्याचेलेखनझालेलेआहे.कुठल्यातरीबाह्यपे्ररणेनेएखादेकथानकघेऊनचंद्रशेखर,गिरीशयांसारख्याकवींनीग्रामीणजीवनावरीलखंडकाव्याचीनिर्मितीकेली.त्यासाठीत्यांनीस्वभावदर्शन,प्रसंगवर्णनाच्यातुकड्या-तुकड्यांनाग्रामीणबोलीच्याआधारानेसांधण्याचाप्रयत्नकेला.त्याबरोबरचग्रामीणजीवनातीलएखादाविषय-प्रसंग-व्यक्तीघेऊनयाकाळातीलनागरकवींनीनागररसिकांनावेगळ्याअशाग्रामीणजीवनाचेदर्शनघडविण्याच्याहेतूनेसजविलेलीस्फुटकवितासाकारकेली.वेगळ्याअशाजानपदजीवनाकडेकवींचीदृष्टीवळण्यामागेरविकिरणमंडळकालीनकवितेतीलतोचतोपणालाकंटाळलेल्यारसिकवर्गालारुचिपालटकरूनदेणे,हाउद्देशदिसतो.

GENRE
Nachschlagewerke
ERSCHIENEN
2017
1. Juli
SPRACHE
MR
Marathi
UMFANG
319
Seiten
VERLAG
Mehta Publishing House
GRÖSSE
2,6
 MB