MARATHICHE VYAKARAN MARATHICHE VYAKARAN

MARATHICHE VYAKARAN

    • 6,99 €
    • 6,99 €

Beschreibung des Verlags

भाषाहीएकपद्धतीआहेआणिभाषेचेघटकसामान्यपणेविशिष्टनियमांनाअनुसरूनवागतअसतात.पुन्हाहेनियमसुटेसुटेनसतात,तरएकासमठानियमव्यवस्थेचेतेभागअसतात.भाषेतल्याध्वनींचीवअर्थवाहकघटकांचीरचनावकार्ययांचेदिग्दर्शनहीसमठानियमव्यवस्थाकरीतअसते.हीनियमव्यवस्थापूर्णपणेसमजावूनघेणे,तिच्यामर्यादाजाणणे,तिनेस्वीकारलेल्याअपवादांचीमाहितीकरूनघेणेआणिअशाअभ्यासानिशीसमठानियमव्यवस्थेचीपुन्हाजास्तीतजास्तशास्त्रशुद्धमांडणीकरणे,हेचव्याकरणाचेकार्यहोय.पतंजलीच्या’व्यक्रियतेअनेनइतिव्याकरणम्’याव्याख्येचाहाचअर्थसांगतायेतो.हाअर्थलक्षातघेऊनचडॉ.लीलागोविलकरयांनीप्रस्तुतठांथातमराठीभाषेचेव्याकरणसिद्धकेल्याचेदिसेल.मराठीच्याविद्यमानप्राध्यापकांमध्येव्याकरणशास्त्राचामूलभूतअभ्यासकरणाऱ्याप्राध्यापकांचीसंख्याहाताच्याबोटांवरमोजतायेईल,इतकीअत्यल्पआहे.डॉ.लीलागोविलकरयांचासमावेशयाअत्यल्पप्राध्यापकांतहोतो.व्याकरणशास्त्राच्याअभ्यासकम्हणूनचत्यासर्वांनापरिचितआहेत.त्यांनीअद्ययावतदृष्टीबाळगूनतयारकेलेलाप्रस्तुतठांथव्याकरणाच्याअभ्यासकांनामार्गदर्शकठरेल.

GENRE
Nachschlagewerke
ERSCHIENEN
2018
1. Februar
SPRACHE
MR
Marathi
UMFANG
454
Seiten
VERLAG
Mehta Publishing House
GRÖSSE
7,4
 MB