PAHILI LAT PAHILI LAT

PAHILI LAT

    • 3,49 €
    • 3,49 €

Publisher Description

वि.स.खांडेकरांचाहाचौदावाकथासंग्रहआहे.लघुकथायासाहित्यप्रकाराविषयीप्रसिद्धपाश्चात्यकथाकारबेट्सयानेएकाठिकाणीम्हटलेआहे:"उत्तमआणिअधमयासंदर्भातीलएखादेअप्रकटप्रवचनवाचकांपुढेकरावे,एखादेतात्पर्यत्यांच्यामनांवरबिंबवावे,एखादावेगळादृष्टीकोनत्यांच्यापुढेठेवावाकिंवाएखाद्यातत्त्वज्ञानाचाशर्करावगुंठीतडोसत्यांनापाजावा,याहेतूनेकधीहीकथालिहिल्याजाऊनयेत.मानवीजीवनाबद्दलच्याउत्कटकौतूहलापोटी,आनंदसंवर्धनासाठीआणित्याज्यामनोवस्थेतलिहिल्यागेल्याआहेत,हेजाणूनघेण्यासाठीत्यावाचल्याजायलाहव्यात.असेसामर्थ्यजीमधेआहे,तीचउत्तमकथा!"यामानदंडाच्याआधारेसुजाणवाचकांनाश्री.खांडेकरांच्यायाकथासंग्रहातीलकथांचाआस्वादअधिकउत्कटपणेघेतायेईल.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1997
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
122
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
1.5
MB

More Books by V.S. Khandekar

V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015
MUKYA KALYA MUKYA KALYA
1947
VANHI TO CHETVAVA VANHI TO CHETVAVA
1949