PLEASURE BOX PART 1 PLEASURE BOX PART 1

PLEASURE BOX PART 1

    • 3,49 €
    • 3,49 €

Beschreibung des Verlags

हर्ष,हुंदकेआणिहुंकारयांचाहानजराणा.हानजराणाअसंख्यवाचकांनीकेलेला.रोजकुणाचंनाकुणाचंपत्रदारासमोररांगोळीकाढतयेतं.‘तुम्हीआम्हालाओळखतनाही,पणआम्हीतुम्हालाओळखतो.’यासारख्यापरिचयाच्याठिपक्याठिपक्यांनीरांगोळीप्रगटहोते.रांगोळीकाढणाऱ्याचेहातदिसतनाहीतआणिकधीकधीनावहीकळतनाही.तसंझालंकीआठवतोतोसांताक्लॉझ!पत्रांचीभेटपाठवणारेसांताक्लॉझ!कीत्यांचीभेटमाझ्यादारावरच्याप्लेझरबॉक्सपर्यंतपोहोचवणाराखाकीवेषातलापोस्टमनसांताक्लॉझ?हेकोडंसुटतनाही.जाऊदे!नसुटूदे.संवादाचापूलऐलथडीलाजोडणारीप्रत्येककमानसारख्याचतोलामोलाची.सगळेचसांताक्लॉझ.सांताक्लॉझचीपावलंआताआपोआपऐकूयेतात.तीवेळअचूकसमजते.पणएखादाचदिवसअसाउगवतोकीत्यादिवशीतीचाहूलयेतनाही.ऐनदुपारीयेणारारातराणीचासुगंधत्यादिवशीयेतनाही.

GENRE
Humor
ERSCHIENEN
1999
1. Januar
SPRACHE
MR
Marathi
UMFANG
205
Seiten
VERLAG
Mehta Publishing House
ANBIETERINFO
Mehta Publishing House Private Limited
GRÖSSE
1,8
 MB
THIKARI THIKARI
1998
TU BHRAMAT AAHASI VAYA TU BHRAMAT AAHASI VAYA
1992
VAPU SANGE VADILANCHI KIRTI VAPU SANGE VADILANCHI KIRTI
1973
RANGPANCHAMI RANGPANCHAMI
1980
PREMAMAYEE PREMAMAYEE
2001
PLEASURE BOX PART 2 PLEASURE BOX PART 2
2001