PRATIKSHA PRATIKSHA

PRATIKSHA

    • 3,49 €
    • 3,49 €

Publisher Description

लहानपणापासूनचआई-वडिलांच्यामायेलापारखाझालेला,पोरकामिलिंदप्रेमाच्या,मनःशांतीच्याओलाव्याचाशोधघेतप्रवासीम्हणूननिसर्गाच्याअंगा-खांद्यावरभटकतजंगलानंवेढलेल्याराधेकृष्णमंदिराच्याआसऱ्यालाक्षणिकविसाव्यासाठीयेतो.तिथंत्यालाऋषितुल्यबाबा,त्यांच्यामुलीसारखीअसणारी,त्यांच्यासोबतराहूनमंदिरातसेवादेणारीनंदिनीवतिचा७-८वर्षांचामुलगाभेटतात.विसाव्याच्याकाहीक्षणांसाठीआलेलामिलिंदयातिघांच्यासहवासातचार-सहादिवसघालवतो.नंदिनीहीआपल्याआयुष्यातजवळच्यामाणसांनापारखीझालेलीअसते.आपल्यामुलाचीजबाबदारीतिच्यावरअसते.बाबांच्याप्रेमळसंरक्षककवचाततीक्वचितयेणाऱ्यावाटसरूंचीहीबाबांबरोबरसेवाकरतअसते.तिच्यासात्त्विक,सुंदरव्यक्तिमत्त्वाचंआकर्षणमिलिंदलाभुरळपाडतं.तशातबाबापरिसरातीलगावकऱ्यावरनिसर्गातीलजडीबुटींचेवैद्यकीयउपचारकरण्यासाठीमदतकरतअसल्यानं,२-३दिवसमिलिंदकडेनंदिनी-राहुललासोपवूनजातात;पणआधीचदुःखानंपोळलेलीनंदिनीत्यालाप्रतिसाददेण्यासघाबरते.पुन्हाएकदावैवाहिकआयुष्याचाडावमांडावाकीनाही,याबद्दलतिचीद्विधाअवस्थाहोते.अखेरमिलिंदतिचीमनोवस्थाजाणून,आपल्यापुढच्यावाटचालीकरताएकटाचनिघण्याचीतयारीकरतो....पणबाबायेईपर्यंतत्यालाथांबावेलागते.कायहोतेबाबापरतआल्यावर?बाबात्यादोघांच्यामनाचीउलघालओळखतातआणिसांगतात-‘‘परिचयअल्पआणिदीर्घनसतोचमुळी!दोनमनांचीपुरीओळखजिथंहोते,तिथंमीएकमेकांकडेआकर्षिलीजातातचमुळी!हीशक्तीअफाटसामर्थ्यदायीआहे.नदीसागरालामिळते,तीकोणत्यापरिचयानं?वीसवर्षांपूर्वीमीइथंफिरतफिरतआलो.यामूर्तीपेक्षाअनेकसुंदरमूर्ती,अनेकसुंदरजागामीपाहिल्या;पणतिथंमाझंमनरमलंनाही.हीमूर्तीपाहिलीआणिमीजिंकलोगेलो.हेकाघडलं?``अखेरबाबांच्याआशीर्वादानंदोघांचीएकत्रवाटचालसुरूहोते.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1994
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
104
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
PROVIDER INFO
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.3
MB
GARUDZEP GARUDZEP
1997
KAMODINI KAMODINI
1978
KANCHANMRUG KANCHANMRUG
1991
KATAL KATAL
1905
RAMSHASTRI RAMSHASTRI
2017
SANKET SANKET
1991