



VIDYUT PRAKASH
-
- 3,49 €
-
- 3,49 €
Beschreibung des Verlags
‘...कथाबीजंदाहीदिशांनीमनातयेऊनपडतात.प्रत्यक्षअनुभवलेल्याएखाद्याभावनेच्याछटेपासूनतेसहजगत्याकानांवरपडलेल्याचारदोनओळींच्याएखाद्याघटनेपर्यंत...अशाअनेकअनुभवांतकथाबीजंलपलेलीअसतात.झोपलेलंमाणूसएकदमकाहीतरीटोचल्यामुळंजागंव्हावं,त्याप्रमाणंज्याअनुभूतीनंसंवेदनासचेतनहोतेआणिकल्पना,भावनावविचारयांच्यात्रिवेणीसंगमानंन्हाऊलागते,तीचपुढंस्वत:लाहवंतसंकथारूपधारणकरूशकते.गेल्याकाहीवर्षांतज्यांचाकथारूपानंमाझ्याहातूनआविष्कारझाला,असेकाहीअनुभवयासंग्रहातप्रतिबिंबितझालेआहेत...यासंग्रहातीलकथांनीकुणाचंथोडंसात्त्विकरंजनकेलं,कुणालाथोडावाङ्मयीनआनंददिला,एखाद्यालात्यातदिलासासापडला,तरमाझंलेखनसफलझालं,असंमीमानेन.’