EVEREST 1953
-
- USD 5.99
-
- USD 5.99
Descripción editorial
राणी एलिझाबेथच्या राज्याभिषेका दिवशी 2 जून 1953 रोजी एव्हरेस्टवरच्या पहिल्या चढाईची बातमी आली. गिर्यारोहणाच्या इतिहासातला हा सुवर्णक्षण. तसं पाहता ही एक सुनियोजित मोहीम होती, पण तरी अनेक अडथळ्यांनी आणि विरोधाभासानं ती अधिकाधिक खडतर होत गेली. गिर्यारोहकांच्या डायऱ्या, त्यांची पत्रं अशा असंख्य दस्तावेजातून एव्हरेस्ट चढाईचा पट उलगडत जातो. या थक्क करणाऱ्या प्रवासाचा पुनर्अनुभव देत हे पुस्तक 1953च्या इतिहासाची सफर घडवतं.