SANKET
-
- USD 1.99
-
- USD 1.99
Descripción editorial
आटपाडीच्याहंबीररावमोहित्यांचाएकुलत्याएकामुलानं‘यशाचंकडं’जिंकलं;‘बदली’च्यागावीजातानाशंकरमास्तरांनारामूच्यापत्रानंदिलासादिला;दोनदिवसउपाशीअसणायागाईच्या‘आंबवण’साठीद्रौपदीनंजीवाचंरानकेलं;‘हंगाम’गाठण्यासाठीजीवाचाआटापीटाकरणाऱ्याभरमूचंतान्हंपोरमात्रतापानंफणफणलंहोतं;बुढ्या‘पाशा’नेपैजेसाठीसवाईपाश्याशीकडवीझुंजदिली;रानडुक्कराची‘शिकार’करतानारामूच्याआवडत्याखुज्याकुत्रीनंआपल्याजीवाचीहीपर्वाकेलीनाही;धनगरांच्यापाल्यावर‘राखण’करतानासिद्दाच्यारावज्यानंलांडग्याशीकडवीझुंजदिली;महेंद्राच्यापाठीमागूनमाद्यापैलतीराकडेनिघाल्या,तेव्हा‘हस्ता’च्यापावसाच्याउभ्यासरीकोसळतहोत्या;ह्याअनर्थालातोचमानवकारणीभूतआहे,हेओळखूनवाघानेत्याचा‘सूड’घेतला;....ह्याघडणायाप्रत्येकघटनाजणूएकअघटित‘संकेत’चघेऊनजन्मालाआल्याहोत्या!