AADIPARVA AADIPARVA

AADIPARVA

    • 4,49 €
    • 4,49 €

Publisher Description

मालोजीराजे-छत्रपतीशिवरायांचेआजोबा.सोळाव्याशतकातनिजामशाही,आदिलशाही,मोगलयांच्यातसत्तासंघर्षसुरूहोता,त्यातलढणारेमात्रयाभूमीचेपुत्रहोते.विध्वंसहोतहोताइथल्याभूमीचा.विध्वंसहोणारीआपलीभूमी,युद्धातआणिसततच्यादुष्काळातहोरपळणारीरयत,श्रद्धास्थानांचीहोणारीदुरावस्था,याचासलउरातठेवूनचहापराक्रमीयोद्धात्याकाळाच्यानिजामशाहीतवावरला.स्वपराक्रमाने`सरगु-हो'सारख्यासर्वोच्चदरबारीपदावरगेला.शहाजीमहाराजांनीसहावर्षेचालवलेलीप्रतिनिजामशाही,स्वतंत्रपणेराज्यकारभारचालवण्याचाकेलेलाधाडसीप्रयत्न;पुढेत्यांच्यावजिजाऊंच्याप्रेरणेनेशिवरायांनीस्थापनकेलेलेस्वतंत्रहिंदवीस्वराज्य-यामागेमालोजीराजेंच्याशौर्याचा,पराक्रमाचावारसाआहे.छत्रपतीशिवरायांच्याकर्तबगारीतूनसाकारलेल्यासार्वभौमहिंदवीस्वराज्याचाधागामालोजीराजेंपर्यंतजातो.मालोजीराजेंच्याकर्तृत्वाचीओळखमराठीवाचकांनाकरूनदेण्याचाप्रयत्नआजवरझालेलानाही.`आदिपर्व'याकादंबरीनेहीउणीवभरूनकाढलेलीआहे.इतिहासाशीप्रामाणिकराहूनलिहिलेलीहीअभ्यासपूर्णकादंबरीमराठीऐतिहासिककादंबरीचीपरंपरासमृद्धकरणारीआहे.

GENRE
History
RELEASED
2014
1 February
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
393
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
2.3
MB

More Books by PRAMILA JARAG