![BAKULA](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
![BAKULA](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
![](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
![](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
BAKULA
-
- 3,49 €
-
- 3,49 €
Publisher Description
तीआपल्याप्रत्येकपत्राच्याघडीतएकनाजूकसंबकुळीचंफूलत्यालाआठवणीनंंपाठवायची.तिचंपत्रआलंकी,श्रीकांतच्याहृदयातएकअनामिकहुरहूरदाटूनयायची.हाताततेबकुळीचंफूलघेऊनतोगोडआठवणींमधेरमूनजायचा.जणूकाहीआत्ताश्रीमतीचआपल्याअगदीनिकटयेऊनउभीराहिलीआहे,असात्यालाभासव्हायचा.तिचंसौम्यवागणं,तिच्याआसपासदरवळणारामंदसुगंध,तिच्यास्वभावातलातोसाधेपणाआणितिच्याडोळ्यांतूनओसंडूनवाहणारंनिर्मळप्रेम.तिच्याव्यक्तिमत्त्वालाकुठेहीअहंकाराचास्पर्शसुद्धानव्हता.तिच्याप्रत्येकपत्रातूनयेणारंएकेकफूलत्यानंजमाकेलंहोतं.एकाछोट्याशापिशवीतअशीकितीतरीफुलंजमाझालीहोती.तीपिशवीरोजत्याच्याउशीखालीदडलेलीअसायची.प्रत्येकपत्रत्याच्याकरताएकनवीउमेदघेऊनयायचं.याबकुळीच्याफुलाचीसाथसंगतआपल्यालाजन्मभरअसणारआहे,हीउमेद!सुधामूर्तीयांच्यावैशिष्ट्यपूर्णशैलीतीलभावपूर्णकलाविष्कार!