Richard Feynman Richard Feynman

Richard Feynman

Ek Herhunnery Vyaktimatva

    • 3,49 €
    • 3,49 €

Publisher Description

प्रसिद्धीचेवलयसदैवज्याशास्त्रज्ञांभोवतीराहिले,त्यातीलपहिलाशास्त्रज्ञहोताआईनस्टाईन,तरदुसरेनावहोतेरिचर्डफाईनमन!आईनस्टाईननंतरफिजिक्सज्याटप्प्यावरकाहीकाळथांबलंहोतं,त्याटप्प्यावरूनफिजिक्सलापुढेनेण्यामध्येरिचर्डफाईनमनयांचासिंहाचावाटाहोता.तेद्रष्टेशास्त्रज्ञहोते.नॅनोटेक्नॉलॉजीच्यातंत्राचीचाहूलत्यांनीअनेकवर्षेआधीचयुवाशास्त्रज्ञांनादिलीहोती.अणुबॉम्बच्याचाचणीचास्फोटगॉगलनघालता,केवळउघड्याडोळ्यांनीपाहणा-यायाशास्त्रज्ञानेआपलेसंपूर्णजीवन,असेउघड्याडोळ्यांनीचव्यतीतकेले.प्रतिष्ठा,पदव्याआणिमानसन्माननिग्रहानेनाकारूनसदैवभौतिकशास्त्राचेचसेवाव्रतअंगीकारले.संशोधनआणिशिक्षणक्षेत्रातीलआपलाप्रामाणिकपणासातत्यानेटिकवतअसतानाच,जीवनातीलविविधअनुभवांनाएकानिखळमिश्कीलतेनेफाईनमनसामोरेगेले.‘विज्ञानक्षेत्रातचिकित्सकवृत्तीजागृतठेवणारेशिक्षण,हेचखरेशिक्षण`असेमानूनत्याचापाठपुरावाविद्याथ्र्यांनाकरायलालावणाराहाशास्त्रज्ञम्हणजेबुद्धिमत्ता,सचोटीआणिविज्ञाननिष्ठेचेअजबरसायनहोता.

GENRE
Biography
RELEASED
2013
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
112
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
1.3
MB

More Books by SUDHA RISBUD

GUARDIAN GUARDIAN
2018
KALPIT AKALPIT KALPIT AKALPIT
2017
ANTARIKASHACHA VEDH ANTARIKASHACHA VEDH
2006