SAHITYASHILPI
-
- 3,49 €
-
- 3,49 €
Publisher Description
‘साहित्यशिल्पी’वि.स.खांडेकरलिखितव्यक्तिलेखसंग्रहहोय.यातत्यांनीआपल्यापूर्वसूरीसाहित्यिकांबद्दलचात्यांच्यामनातअसलेलाआदरव्यक्तकेलाआहे.तोकरीतअसतानाखांडेकरसाहित्यिकांच्याव्यक्तिमत्त्वाबरोबरत्यांच्यासाहित्याचापरामर्षहीघेतात.आपल्यापूर्वसूरीवसमकालीनसाहित्यिकांबद्दलइतक्याबहुसंख्येनेआणिउदारपणेलिहिणारेखांडेकरमराठीतीलदुर्मीळव्यक्तीहोत.‘साहित्यशिल्पी’मध्येसाहित्यिकांच्याजीवन,साहित्य,विचार,शैली,सौंदर्यअशाअनेकअंगांनीपरिचयहोतअसल्यानेत्यात्यासाहित्यकाराचंसमग्रचित्रवचरित्रप्रकटकरण्याचंसामथ्र्ययाग्रंथातआहे.सन१९३०ते१९७६अशाव्यापककालखंडातलंहेलेखनम्हणजेसमकालीनांबद्दलचीआस्था,जिव्हाळाआणिप्रेमाचेअकृत्रिमआविष्करणच!वर्तमानातअचंबितकरणाराहावस्तुपाठअपवादअसलातरीअनुकरणीयखरा