



Divas - 299 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
-
- 2,99 €
-
- 2,99 €
Descripción editorial
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
'जीवन हे भोगासाठी आहे; त्यागासाठी नाही. आजचं आज पाहू; उद्याचं उद्या बघू. ऋण काढून सण साजरे करा; कारण हा देह एकदा गेला की पुन्हा प्राप्त होत नाही. त्यामुळे घेता येतील तेवढे भोग घ्या. कामभोगातच खरा आनंद आहे,' असं आसुरी संपत्तीवान मनुष्याचं तत्वज्ञान असतं. या विचारसरणीच्या लोकांपासून दैवी संपत्तीच्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे.