• 3,49 €

Descripción de la editorial

मीआपल्यालासांगतो,कोणीकितीहीदुबळाअसलातरीएकपाऊलपुढेटाकण्याचीताकदसर्वांमध्येअसते.हजारमैलचालण्याचीनसेल,हिमालयचढण्याचीनसेल,पणएकपाऊलउचलण्याचंसामथ्र्यप्रत्येकामध्येअसतं.थोडासाधीरएकवटलातरआपणएकपाऊलनक्कीचटाकूशकतो.दुसरीगोष्टआपल्यालासांगतो,जोएकपाऊलउचलूशकतोतोहिमालयचढूशकतो;जोएकपाऊलउचलूशकतोतोहजारोमैलचालूशकतो.कारणयाजगातकोणीहीकधीहीएकापावलाहूनअधिकचालूचशकतनाही.नेहमीएकचपाऊलचाललंजातं...एकपाऊलअगदीपुरेसंआहे.कारणएकाचवेळीदोनपावलंकोणीचटाकूशकतनाही.एकचपाऊलटाकण्याचाधीरकरण्याचीगोष्टआहेआणिजोजिवंतआहेत्याच्यामध्येएवढंसामथ्र्यनक्कीचआहे.

GÉNERO
Salud, mente y cuerpo
PUBLICADO
2013
February 1
IDIOMA
MR
Maratí
EXTENSIÓN
192
Páginas
EDITORIAL
Mehta Publishing House
TAMAÑO
2.1
Mb

Más libros de OSHO