RULES OF DECEPTION RULES OF DECEPTION

RULES OF DECEPTION

    • 6,99 €
    • 6,99 €

Descripción editorial

डॉक्टरजोनाथनरॅन्समहाजागतिकदर्जाचागिर्यारोहकवडॉक्टर्सविदाऊटबॉर्डर्सयासंस्थेतकामकरणारानामांकितशल्यविशारदएम्माह्याआपल्यालावण्यवतीपत्नीबरोबरगिर्यारोहणकरण्यासाठीआल्प्सपर्वतातगेलेलाअसतो.अचानकआलेल्याएकाहिमवादळाततेदोघेहीसापडतात,तुफानाशीझुंजतअसतानाच,बर्फाच्याथराखालीलपल्यागेलेल्याएकाखोलखड्ड्यातपडूनएम्माचामृत्यूहोतो.चोवीसतासांनंतरजोनाथनच्याहातातपत्नीच्यानावानेपाठवलेलेएकपाकीटपडते.त्यातएम्मालाखासभेटम्हणूनपाठवलेल्यासामानाच्यारेल्वेपावत्याअसतात.चक्रावूनगेलेलाजोनाथन,तेसामानताब्यातघेण्यासाठीदूरच्याएकारेल्वेस्टेशनवरपोहोचतोवत्याच्यावरप्राणघातकहल्लाहोतो.स्वसंरक्षणार्थकेलेल्याप्रतिकारात,जोनाथनच्याहातूनएकहल्लेखोरमारलाजातोतरदुसराजबरजखमीझालेलाअसतो.आश्चर्यम्हणजेतेदोघेहीपोलीसअधिकारीअसतात.त्याहल्ल्यातूनसावरण्याआधीचत्याहूनहीतीव्रअशामानसिकआघातामुळेतोसुन्नहोऊनजातो.आपलाफारमोठाविश्वासघातकरण्यातआलायहेत्यालासमजतेवतोमुळापासूनहादरतो.एकासराईतवकुप्रसिद्धखुन्यानेत्याचासततकेलेलापाठलागवदुसऱ्याबाजूनेपोलिसांचाससेमिरायाकात्रीतसापडल्याने,त्यालाफरारहोण्यावाचूनपर्यायउरतनाही.त्याच्यासमोरसूटकेसाठीएकचमार्गअसतो–एम्मानेइतकीवर्षेत्याच्यापासूनलपवलेलंतेमहाविघातकसत्यहुडकूनकाढणेवत्याचबरोबरविश्वालाविध्वंसाच्याउंबरठ्यावरआणूनठेवणाऱ्याएकाकुटिलकारस्थानालाकामयाबनहोऊदेणेह्याप्रवासाततोनकळतएकाअनोख्यावअविश्वसनीयदुनियेतओढलाजातो.अत्याधुनिकशस्त्रास्त्रांची,आंतरराष्ट्रीयदहशतवादाचीवगुप्तहेरांचीगुन्हेगारीदुनिया–अशीदुनियाकीजिथेप्रत्येकचेह-याआडआणखीएकचेहरालपलेलाअसतो.जिथेफक्तसाध्यमहत्त्वाचेअसते,साधनांबद्दलकसलाहीविधिनिषेधनसतो.

GÉNERO
Ficción y literatura
PUBLICADO
2014
1 de enero
IDIOMA
MR
Maratí
EXTENSIÓN
459
Páginas
EDITORIAL
Mehta Publishing House
INFORMACIÓN DEL PROVEEDOR
Mehta Publishing House Private Limited
TAMAÑO
2,7
MB
Rules of Deception Rules of Deception
2010
The Prince of Risk The Prince of Risk
2013
Wetten van terreur Wetten van terreur
2023
Böse Täuschung Böse Täuschung
2023
Dunkle Rache Dunkle Rache
2023
Bitterer Verrat Bitterer Verrat
2023