SLUMDOG MILLIONAIRE SLUMDOG MILLIONAIRE

SLUMDOG MILLIONAIRE

    • 4,49 €
    • 4,49 €

Descripción editorial

मुंबईतीलएककफल्लकवेटरतुरुंगामध्येकागेलाआहे?कारणेआहेत:अ.त्यानेगि-हाइकालाठोसामारलाआहे.ब.त्यानेखूपव्हिस्कीघेतलीआहे.क.त्यानेगल्ल्यामधूनपैसेचोरलेआहेत.ड.जगातीलसगळ्यांतमोठ्यारकमेचा‘क्विझशो’त्यानेजिंकलाआहे.‘हुविलविनएबिलियन’याक्विझशोमधीलबाराहीप्रश्नांचीउत्तरेअचूकदिल्यानंतरराममहम्मदथॉमसयालाअटककरण्यातआलीआहे.कधीहीशाळेचेतोंडहीनबघितलेलाकिंवावृत्तपत्रहातातहीनधरणाराएकदरिद्री,अनाथमुलगासूर्यमालेतीलसर्वांतलहानग्रहाचेकिंवाशेक्सपिअरच्यानाटकाचेनावलबाडीकेल्याखेरीजसांगूचशकतनाही.क्विझशोचेचित्रीकरणपुन्हाबघतानातोआपणकसेजिंकलोयाचेवर्णनकरूलागतोआणिवाचकालाघेऊनजातोत्याच्याआयुष्याच्याअद्भुतसफरीवर!कचराकुंडीवरसुरूझालेल्यात्याच्याआयुष्यातकधीत्याचीगाठपडतेसुरक्षेचेअतीवेडअसलेल्याऑस्ट्रेलियनकर्नलशी,तरकधीतो‘ताजमहाल’चागाईडम्हणूनकामकरतो.रामचीजीवनेच्छाचिवटआहे!रस्त्यावरीलजीवनजगतानामिळालेल्याशहाणपणातून,क्षुल्लकगोष्टींच्याभांडारातूनतोक्विझमधीलप्रश्नांचीउत्तरेदेतलाखोप्रेक्षकांनाअक्षरश:स्तंभितकरतोच;पणआयुष्याच्याकोड्याचीहीउत्तरेमिळवतो.आधुनिकभारताच्यासामाजिकपाश्र्वभूमीवरीलहीकथासुष्टआणिदुष्टयांच्यामधीलसंघर्षाचेदर्शनघडवतेच;पणजगण्याखेरीजदुसरापर्यायचनसलेल्यामुलापुढेआयुष्यकायवाढूनठेवतेतेहीप्रभावीपणेदाखवते...

GÉNERO
Ficción y literatura
PUBLICADO
2015
1 de febrero
IDIOMA
MR
Maratí
EXTENSIÓN
319
Páginas
EDITORIAL
Mehta Publishing House
TAMAÑO
2
MB

Más libros de Vikas Swarup

Q & A Q & A
2008
Aprendiz por casualidad Aprendiz por casualidad
2014
Six Suspects Six Suspects
2009
Rupien! Rupien! Rupien! Rupien!
1600
Meurtre dans un jardin indien Meurtre dans un jardin indien
2010
Immer wieder Gandhi Immer wieder Gandhi
2011