NAGKESHAR NAGKESHAR

NAGKESHAR

    • 6,99 €
    • 6,99 €

Publisher Description

प्रसिद्धलेखकविश्वासपाटीलयांची‘नागकेशर’हीडोंगरे-देशमुखयाएकाचकुटुंबातीलसहकारमहर्षीबापूरावआणिबबननानायादोनभावांमधीलसत्तासंघर्षाचीकहाणीआहे.हासंघर्षत्यांच्यापुढच्यापिढ्यांमध्येहीचालूराहतो.बापूरावगजरासाखरकारखान्याचेचेअरमनहोतात,तरबबननानाकारखान्यातशिरकावकरण्याच्याहेतूनेबापूरावांनाकोणत्याहीअडचणीच्याप्रसंगीहरप्रकारेमदतकरण्याचीभूमिकापत्करतात.बापूंचामुलगाराजकुमारअर्थातप्रिन्सआणिनानांचामुलगाबाजीराव.प्रिन्सशीविवाहकरण्याचीमनीषाबाळगणाऱ्यानेत्रादेवीलाविचित्रदैवगतीमुळेबाजीरावच्यागळ्यातवरमालाघालावीलागते;तरनवऱ्याच्याछळालावमारझोडीलाकंटाळूनआश्रयालाआलेल्याजिद्दी,करारीवदेखण्याशलाकाचाप्रिन्सपत्नीम्हणूनस्वीकारकरतो.कारखाना,डिस्टीलरीआणिगजराएज्युकेशनलट्रस्टचीसूत्रेप्रिन्सआणिशलाकाकडेचजातात;पणकारस्थानीसल्लागारबबननाना,रगेलपैलवानबाजीरावआणिस्वार्थांधनेत्रावतिचीसासूचंचलानानीयांच्याकट-कारस्थानांमुळेप्रिन्सआणिशलाकालासत्तेवरूनपायउतारहोणंभागपडतं.प्रिन्सआणिशलाकातीसत्तापरतमिळवतातका,प्रिन्सआणिशलाकाचाराजकारणातप्रवेश,तिथेहीशलाकाचाआधीचानवरारमेशदिवसेआणिबाजीराव-नेत्राचाचढेलमुलगासुपरप्रिन्सयांनीशलाकाआणिप्रिन्सच्याविरोधातउभेठाकणे,रमेश-शलाकाचामुलगाअभिषेकनेनिवडणुकीतउतरणे,अशाअनेकनाट्यपूर्णघडामोडींमुळेवाचकाचीउत्सुकताशेवटपर्यंतताणणारीहीकादंबरीअवश्यवाचावीअशीआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2019
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
427
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
2.4
MB

More Books by Vishwas Patil

MAHASAMRAT RANKHAINDAL MAHASAMRAT RANKHAINDAL
2023
MAHASAMARAT MAHASAMARAT
2022
PANIPATCHE RANANGAN PANIPATCHE RANANGAN
2022
AAMBI AAMBI
2021
SAMBHAJI SAMBHAJI
2005
BANDA RUPAYA BANDA RUPAYA
2014