Purushala Shambhar Gunhe Maaf Purushala Shambhar Gunhe Maaf

Purushala Shambhar Gunhe Maaf

    • 5,99 €

    • 5,99 €

Description de l’éditeur

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दिवसांतच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होणार होता. त्यावेळी भारतीय-विशेषत मराठी पुरुषांच्या प्रतिक्रिया काय होत्या, ते जगत असलेलं वास्तव कसं होतं, अशा अनेक सामाजिक मुद्द्यांची सुंदर गुंफण करून दि.बा.मोकाशी यांनी लिहिलेली कादंबरी म्हणजे - 'पुरुषाला शंभर गुन्हे माफ'. संदीप खरे यांनी सादर केलेली ही कादंबरी तुमचं भरपूर मनोरंजन तर करेलच शिवाय तुम्हाला तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं चित्रही दाखवेल.

GENRE
Romans et littérature
NARRATION
SK
Sandeep Khare
LANGUE
MR
Marathi
DURÉE
04:18
h min
SORTIE
2021
13 octobre
ÉDITIONS
Storyside IN
TAILLE
158,9
Mo