The Selfish Gene - Richard Dawkins
-
- 2,99 €
-
- 2,99 €
Description de l’éditeur
उत्क्रांतीचा जनुककेंद्रीत प्रवास सांगणारं द सेल्फिश जीन हे पुस्तक उत्क्रांतीच्या अभ्यासातला मैलाचा दगड समजला जातो. उत्क्रांती घडत असताना सजीवांमधला जीन स्वतःच्या आस्तित्वासाठी सतत आपल्या जनुकांमध्ये बदल घडवत असतो. त्याच्या या स्वार्थी वागण्यामुळेच बदलत्या नैसर्गिक परिस्थितीशी त्याला जुळवून घेता येते आणि नव्या प्राण्यांमध्ये अनुकूल असे बदल घडतात. या बदलांनाच म्युटेशन असे म्हणतात. वंश टिकवण्याच्या नैसर्गिक प्रेरणेतुन ही जनुकं कशी बदलतात याचे चित्रण हे पुस्तक करते. उत्क्रांती समजून घेण्याकरता हे आवश्यक आहे.