CHHAVA CHHAVA

CHHAVA

    • 6,99 €
    • 6,99 €

Description de l’éditeur

‘राजाशिवाजी’हानिर्विवादसिंहपुरुषहोता,परंतुशिवपुत्र‘संभाजी’हाहीएकछावाचहोता.महाराष्ट्रालाहेनव्याने;पणपुरेपूरउमजलेआहे.‘छावा’च्याजोरदारस्वागतानेतेसिद्धहीझालेआहे.एकदोननव्हे;तरएकाचवेळीपाचआघाड्यांवरनिकराचीपंजेफाडकरणाराहासेनाधुरंधर!मराठ्यांच्याइतिहासातअसासेनापतीएकमेव‘संभाजी’चहोऊनगेला.जंजिरेकरसिद्दी,गोव्याचेफिरंगी,मुंबईचेटोपीकरआणितीसलाखांचीफौजवचौदाकोटींचाखजिनाघेऊनमराठ्यांचेपारिपत्यकरण्यासाठीदक्षिणेतउतरलेलाअवाढव्यऔरंगजेब–यात्याचारआघाड्या.पाचवीआघाडीहोती,स्वार्थांधस्वजनांची,अगदीघरचीच!विखारीविश्वासघातक्यांची!रणांगणाचावाघसततनऊवर्षेपाठीशीघेतमुलूखभरदौडणाराहाझुंजारराजाजन्मालायेतानाकविमनाचेसंचितबरोबरघेऊनयावाआणि‘बुधभूषणम्’काव्याचीरचनाकरूनतोकविराजम्हणूनमान्यतापावावा;हेपाहिलेकी,प्रतिभादेवदत्तअसली;तरीएकअजबआणिविस्मयकारीदेणगीआहे,असेम्हणावेलागते.तसाचअटीतटीचाप्रसंगआलातरमराठीकविमनएकदाकानिर्धारानेराजवस्त्रल्यालेकी,मृत्यूलाहीकसेधडकसामोरेजाऊशकते;हेयाछाव्यानेतुळापुरीसिद्धकेले.हीशोकांतिकातरखरीच;पणउत्कटआणिभव्यसमर्पणाचावेधघेणारी!

GENRE
Histoire
SORTIE
1979
1 janvier
LANGUE
MR
Marathi
LONGUEUR
1 011
Pages
ÉDITIONS
Mehta Publishing House
TAILLE
13
Mo

Plus de livres par Shivaji Sawant

MRUTYUNJAY MRUTYUNJAY
1967
SHELKA SAJ SHELKA SAJ
1994
KAVADASE KAVADASE
2018
KANCHANKAN KANCHANKAN
1998
CHHAVA - NATAK CHHAVA - NATAK
2018
MRUTYUNJAY - NATAK MRUTYUNJAY - NATAK
2018