VAPURWAI
-
- 3,49 €
-
- 3,49 €
Description de l’éditeur
वपुंच्याखासकथांचीअपुर्वाई
‘‘....महाकायवटवृक्षतोडूनत्याच्यालाकडाचेपैसेनक्कीचभरपूरयेतील;पणत्याच्याकितीतरीपटअधिक,पिढ्यान्पिढ्यापुरणारीसंपत्तीत्याचीसावलीअसते.मलासावलीचंमहत्त्वपटतं....’’—लोकप्रियकथाकारव.पुकाळेआपल्याकथेतअशाअनोख्याप्रतिमांमधूनसततमाणूसपणाचाउद्घोषकरतानादिसतात.वेगवेगळ्यापरिस्थितीतसापडलेली,संघर्षकरणारी,हसणारी,रडणारी,कुढणारीसर्वसामान्यमाणसंरंगवताना,तेत्यांच्यातल्याअसामान्यत्वाचानेमकावेधघेतातआणिआपल्याप्रसन्न,खुमासदार,मिस्किलशैलीतत्याचाआविष्कारकरतात.वपुंच्यालेखनातीलहापैलूचवाचकांनाअपूर्वाईचावाटतो.‘वपुर्वाई’यामुळेचवाचकांचंमनसहजजिंकूनघेते...