



Divas 1 - Dainandin Bhagwatgeeta 365 Divas Roj Nirupan
-
- £2.99
-
- £2.99
Publisher Description
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
समोर आप्त-स्वकीय युद्धाला उभे राहिलेले पाहून अर्जुन मोहवश होतो. त्याच्या
हातून धनुष्य गळून पडण्यानं गीतेचा प्रारंभ होतो. कृष्ण त्याला आर्यधर्माची जाणीव
करून देतो.